Posts

मुरांबा. .........❤❤

Image
मुरांबा. ..........मुरलेल्या आठवणींचा. .😋😍🍲🍊🍊💚 चेहरा हास्यानं फुलून जावा ....आणि पटकन सगळ्या  जुन्या आठवणींचा खजिना खुलावा....... कधी आपण किती सहज चुकलेलो  ,आणि सगळे दिसतात तुमच्यावर हसतांना. .... आणि आपण एकटेच रडलेलो .....वेड्यासारखं. .. आठवावी कधीतरी भावंडांसोबत केलेली गम्मत............. छोट्या छोट्या स्पर्धा. .चुरस आणि आव्हानं..... पावसाळ्यातले चिखलात रूतलेले पाय समोर दिसावे .....कधी  जोरदार हवेत उडून गेलेली छत्री आठवावी. ....... आणि हसू फुटावं  कारंज्यासारखं ...... .निरागस. ........मनमुराद कधी तरी पाहावं आठवून आजीच्या बटव्यातली खाऊ चोरणं..... आजोबांचा चष्मा लपवणं ... .....त्यानंतर आईने दिलेला बेदम मार......! अचानक समोर  दिसावं आपल्यातलच अल्लड मन नव्याने. ............... शाळेतल  जड दप्तर आठवावं......त्यातल्या गोड आठवणी पुन्हा उलगडाव्या ........रफ वहीतल्या  वाकड्या रेशांसारख्या.............मनस्वी..... कधी झाडाखालचं  वनभोजन आठवावं वर्गमित्रांसोबतच ......... आठवावी पेपरमिंटच्या गोळ्यांची  जिभेवर रेंगाळणारी चव...... आठवड्याच्या बाजारातली...

रंग गहरे .........❤💙💚💛💜

Image
   कई रंग देखे हैं मैने , तेरी मायूसियो में ऐसे सिमटे हुए.. कई ख्वाब जिए हैं मैने तेरी मुस्कानो  में ......... कई  सपने हैं  सजे तेरी प्यारी आंखों में ..... कई राज गहरे से जाने है तेरी  सिलवटो में ...... कई रंग देखे हैं बहके तेरी प्यारी बातो में  ....... कई बार देखा है मैंने खोया हुआ तुम्हें ...... कई बार खिलते फुल जैसे लगे तुम ........ कई रंग देखे हैं मैने तेरी हल्की आहट में ......... मैने पाया है खुदको तेरी सहमी चाहत में ............ कभी खुद को जाना है तेरी अनकही यादो में ...... कई बार खिले हैं अरमान तेरे इन लफ्जो में ........ कई रंग संभले हुए हैं तेरी हर एक सांस मे......... कई सच्चाईया है जानी जो दफन है तुझमे ...... कई पल जिए है मैने, जो तेरे हाथों से फिसले..... यह अनकहे .......यह अनसुने ......यह अनजाने  से रंग है. ............. जो तुझमे देखे हैं. .............अब मुझमे दिख रहे हैं. ...... . हां यह रंग हैं जिंदगीभरे..........कुछ तेरे ....... कुछ मेरे. ........हां  यह रंग है ...तेरे.....मेरे.........            -कु...

पर्यावरण .....एक ध्यास

Image
"तू जंगलं तोडलीस एकापाठोपाठ मूर्खासारखी. . आणि आता स्वच्छ हवा शोधतोयस शहाण्यासारखी! प्लास्टिकचा अविचाराने चालू आहे वापर,  अरे आत्ता तरी त्याचा पुनर्वापर कर! तुंबली गटारे ,भरले नाले,स्वतःच्याच बुडण्याची तयारी  केलीस, इतकं स्वार्थी वागून पृथ्वीची काय रे अवस्था केलीस? प्रदूषित झालंय पाणी,तहानही मरून गेलीये, मोकळा श्वास घ्यायचं म्हंटलं, तर माझाच जीव गुदमरतोय, तुझा वेळ माञ आधुनिकता मढवण्यात जातोय! बोडक्या जमिनीवर झाडं लावून जपशील? तरच कुठेतरी काळी आई वाळवंट होण्यापासून वाचवशील. पावसाचा समतोलही कसा बिघडला,  आता कळलं तुझा अतिव्यवहारीपणा कसा नडला! थांबवशील का रे प्रदूषण बेहिशोब आत्ता, नाही तर निसर्ग राहील जागच्या जागी, तुझा जीव माञ राहील थोडक्यात जाता जाता! निसर्ग देत राहतो भरमसाठ,  तू हावरटासारखा वापरून फिरवतोस पाठ! तुला काय वाटलं? पर्यावरण बिघडतय! अरे नाही त्याला तुझी जराही गरज नाही ! खरं तर तुझाच जीव आहे धोक्यात,  तरीही वागतोयस निर्लज्जासारखा तोरयात! पण अजूनही संधी आहे,सुधर जरा, जपशील आईसारखं पर्यावरणाला , तरच ते मुलासारखं जपेल,घडवेल तुला!"  -कुणाल विजय ठाकरे. ...

मनीमाऊ 😍😍😺😼

Image
इवलेसे डोळे, वरती दोन टवकारलेले कान , इकडून तिकडे पळते हलवत शेपटी छान!  एरव्ही तीचं मन दुधाच्या पातेल्याभोवतीच फिरत असतं, उंदरांशी इकडे तिचं चांगलच वैर असतं.  नाकाखालच्या पांढरट मिश्या कशा दिमाखात मिरवते, किती नखरे असतात तिचे सर्वांकडून आपले लाड पुरवते! धावत असते उंदरांच्या मागे पडत नाही कधीही तरी! आवडते आम्हाला मनीमाऊ चोरून दूध पिते जरी!  कधी डोळे मिटून ती मस्त दूध पित असते, आपल्याला कुणी पाहिल याची तिला चिंता नसते! उंदरांची तिची मेजवानी रोजच सुरू असते,  वीजेच्या प्रकाशातले किटक खाण्यात ती हल्ली रमते! प्रेमाने काही  खायला दिले की नंतर, पायाजवळ डोकं ठेवून झोपते, तर कधी निवांत बसल्यावर तिथेच , हक्काची उशी मिळाल्यासारखी टेकून बसते! जरा डोक्यावरुन हात फिरवला की कशी टकमक पाहत राहते, घरातला कोपरानकोपरा ती एखादी शोधमोहीम घेतल्यासारखा पूर्ण करत असते! क्षणाक्षणाला किती गोड वाटत असते, कुणी,मनी,मन्या, मनुल्या,काय काय नावाने तिला बोलावत असतं!  घरातल्या सदस्यांइतकच तिलाही स्थान असतं! कधी कधी वाटतो कोणाला ञास, पण जरा जाऊदे कुठेतरी ,मग मनीची आठवण येते खास!😊 आपल्या लहान...

माणुसकी मरताना. ...........

Image
 त्या  केरळमधल्या हत्तिणीला, जिला माणसातला 'अमानवी माणूस' दिसला .. जिनं माणसामुळे स्वतःसकट आपल्या पोटातल्या निष्पाप बाळाला गमावलं कायमचं. . "ही घटना कळाली आणि मन सुन्न झालय गं, माणूस माणसाशी स्वार्थी होऊन ,कसंही वागतो ,आपली पातळी त्याने ओलांडली केव्हाच. . पण तुझा जीव गेला त्या माणसांमुळे ,एका निष्पाप, मुक प्राण्याशी असं  का वागावं?  आपलं आयुष्य स्वस्त नाही हे कळतं त्या माणसाला,मग प्राणी सजीव नाहियेत का? का कळतं नाही हे त्याला? ही घटना एखाद्या माणसासोबत घडली असती तर? पण अगं तू तर प्राणीच आहेस, तुला कुठे भावना?असा निर्दयपणे विचार कशावरून नसेल केला त्यांनी?  वाईट तर हे ऐकून वाटलं की,भुकेल्या जीवाची भूकही शांतता नाही करता आली त्यांना!  आणि किती विचित्र ती लोकं?  ज्यांनी  किती सहज स्फोटकं भरलेलं अननस तुला - खायला दिलं, किती विश्वासघाती स्वभाव म्हणावा हा? तु विश्वास ठेवून चुक केलीस ,असं तुला वाटत असेल ना,खर तर खूप काही विस्कटलय मनात, तो शरीरात झालेला स्फोट !तू  हादरली असशील स्फोटापेक्षा ,विश्वासघाताने!  एवढी सुशिक्षित असूनही ती माणसं, अडाणीच व...

यह जिंदगी हैं▪▪▪▪▪

Image
कभी लंबी, तो कभी आसमान जैसी अनजान हैं  , नदी सी बहती हैं,अपनी ही परछाई जैसी ,  हर वक्त पीछे होकर  भी अलग सी ही लगती है, जैसी भी हैं जिंदगी हैं! ख्वाहिशो के सिलसिले यहां हर कदम पर दिखते हैं,  यह हमेशा हमे अपने कदमो पर नचा रही हैं,  अलग अलग चीजो से जीना सिखा रही हैं,  तभी तो यह जिंदगी हैं!  शिकायते हमे  किसीसे नही है,खुद से  हैं लेकीन बहुत सारी ! किसीसे क्या कहे कोई, अलग ही है यह खुद की  जिम्मेदारी!  पल पल रूकावटे यहाँ,इंतजार  करती हैं  हमारा,  हम भी खुश है इनके साथ जीकर जरा!  हर  एक चीज कुछ कह रही हैं,  हाँ यह जिंदगी हैं!  एक तरफ लोगों की भीड़ मे खोने का डर है कहीं,  तो दुसरी तरफ बेखबर दिलोको आनेवाली कठिनाइयों क  एहसास नही! यह सब होकर भी हम पीछे हटनेवालो में से नहीं!  लेकिन यहाँ जो होना है ,होता है वहीं ! इसिलिए तो अलग ही सही यह जिंदगी हैं ! अपनी पहचान, अपना वजूद समेटे हुए जीना हैं, हाँ सिलसिला  यह जज्बातो का आना जाना हीं हैं!  हर हम्हा जिंदा होने की खुशी तो एक तरफ अपने आप क...

Lockdown diary

Image
लाॅकडाऊन  डायरीज.... . सारे देश ,हर एक जिला और गाँव बिल्कुल सुनसान हैं , कोरोना ने सब को घर जो बिठाया हैं.  लाॅकडाऊन जबसे हुआ हैं जारी,  कुछ लोग तो ऐसे रहते है ,मानो हुई हो बड़ी बिमारी! हमने तो है लिखी लाॅकडाऊन डायरी . लाॅकडाऊन मे , हमे घर चार दिवारे भी पूरे शहर सी लग रही हैं ! पहले कुछ दिन मानो ,सब के मुँह ही देखते रह गए! पर अब बाल्कनी हमारी दोस्त हो गयी हैं! 😊 इन दिनों हम एक शेफ कम साइंटिस्ट बन गए हैं! हर रोज अलग अलग रेसिपिज ऐसे बन रहे हैं,  जैसे कोई कुकरी शो के एपिसोड्स चल रहे हो!😃 मानो घर का राशन खत्म करने की ठान ही ली हो! लेकिन भूखे लोगों को देखकर हैरान हो गए हैं,  पता नहीं सरकार क्यूँ मदद नहीं कर पा रही है? हमारी सोसायटी ने भी मदद करने की ठान ली हैं . पापा ,भैया तो वाकई में पक गए हैं, बाहर घूमना जो बंद है,  लेकिन वे भी आजकल हमारे साथ लूडो और शतरंज खेल रहे हैं! 😁 हाँ कभी कबार हम सब मिलकर पोंछा भी कर देते हैं!  अब न्युज चॅनल्सही हमारे यहाँ फेवरेट चॅनल्स हो गए है, पुरानी सिरीयल्स वापस देखकर  हम पक गए हैं 😅 रामायण- महाभारत भी देखा घरवालो कि ...