हा खेळ आकड्यांचा. ..🙎
हा खेळ आकड्यांचा.....
काल वाढले एवढे...
आज दुपटीने भरती झाले....
बेड दवाखान्यातले कोणाला न पुरले....
काहींचे जीव व्हेंटीलेटरअभावी गेले. ....
जीव गुदमरू लागला इकडे ऑक्सिजनविना..
कोणाला क्वारंटाईन राहवेना....
रोकोना म्हणता म्हणता ....बेहिशोब वाढतोय हा कोरोना...
कोणी भुकेला पैशांचा. ....
अन जातोय बळी निरपराधांचा. ..
तर कुणाला धसका कोरोनाचा सोसवेना...
काळाबाजार हा आकड्यांचा काही थांबेना. .
कुठे कोरोना पसरतोय दारोदार.....
कुठे आकडा बिलाचा..पाहून रूग्ण बेजार..
कसली थट्टा संकटातही सुरूच आहे...
खरा -खोटा....छोटा मोठा..
भोळ्याभाबड्या जीवांचा जीवघेणा खेळ सुरूच आहे.....
आकडा....
बिलाचा...रूग्णांचा. ..सुविधांचा. ....समस्यांचा .....
नियमांचा...आव्हानांना..वाढतच आहे......
काहीतरी शिकवत आहे. .क्षणाक्षणाला. ..
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
आज दुपटीने भरती झाले....
बेड दवाखान्यातले कोणाला न पुरले....
काहींचे जीव व्हेंटीलेटरअभावी गेले. ....
जीव गुदमरू लागला इकडे ऑक्सिजनविना..
कोणाला क्वारंटाईन राहवेना....
रोकोना म्हणता म्हणता ....बेहिशोब वाढतोय हा कोरोना...
कोणी भुकेला पैशांचा. ....
अन जातोय बळी निरपराधांचा. ..
तर कुणाला धसका कोरोनाचा सोसवेना...
काळाबाजार हा आकड्यांचा काही थांबेना. .
कुठे कोरोना पसरतोय दारोदार.....
कुठे आकडा बिलाचा..पाहून रूग्ण बेजार..
कसली थट्टा संकटातही सुरूच आहे...
खरा -खोटा....छोटा मोठा..
भोळ्याभाबड्या जीवांचा जीवघेणा खेळ सुरूच आहे.....
आकडा....
बिलाचा...रूग्णांचा. ..सुविधांचा. ....समस्यांचा .....
नियमांचा...आव्हानांना..वाढतच आहे......
काहीतरी शिकवत आहे. .क्षणाक्षणाला. ..
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
This game of numbers .....
Increased yesterday ...
Recruited twice today ....
The bed did not bury anyone in the hospital ....
Some died without a ventilator. ....
Life is suffocating here without oxygen ..
No one should be quarantined ....
before saying stop corona.... this Corona is growing disproportionately ...
Someone hungry for money. ....
The victim is innocent. ..
So don't push anyone, Corona's arena...
The black market will not stop there. .
Where the corona is spreading .....
Where is the number of the bill?
What kind of joke continues even in crisis ...
True-false .... small big ..
The life threatening game of naive souls continues .....
Statistics ....
Of the bill ... of the patient. ..Of facilities. .... of problems .....
The rules ... the challenges ... are growing ...
Is teaching something. .To the moment. ..
- @ Kunal Vijay Thakare.


Comments
Post a Comment