नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

 नकारात्मकतेचं  सीमोल्लंघन...

आपल्या मनात कायम नकारात्मकता असते.....
वेगवेगळ्या गोष्टींची ....
कधी आपणच तयार केलेली..कधी इतरांकडून  आपल्यात आलेली...
मनाला वाळवीसारखी पोखरणारी ही नकारात्मकतेची रूपं कधी आळस, कधी राग, कधी मत्सर, कधी मोह 
,उन्माद, अहंकार,अशी आपल्यातून दिसू लागतात..
मग कळतच नाही की कधी आपल्यातला माणूस ह्या
दुर्गुणांना बळी पडला...
प्रयत्न  करूया आपण किती काहीही झालं तरी ह्या 
दुर्गुणांना आपल्या वागण्यानेच दूर करूया ...
कारण आव्हानं आयुष्यात असणारच आहेत.....
पण स्वतः मध्ये होणारे बदल आपण नक्कीच नियंत्रित करू शकतो.......
आयुष्य खूप सुंदर करू शकतो ....हिच भावना समजून जगूया...
रागाला संयमाने..मोहाला समाधानानं... आळसाला..सतर्कतेने ,वासनेला ..जबाबदारीने..मत्सराला समानतेने...जगूया....
नकारात्मकतेचं सीमोल्लंघन करण्यासाठी स्वतः ला तयार करूया........
तरच आयुष्याचा दसरा मनापासून जगता येईल......

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

Violation of Negativity ...

 We always have negativity in our mind .....
 Of different things ....
 Sometimes created by you..sometimes it came to you from others ...
 Sometimes it is laziness, sometimes anger, sometimes jealousy, sometimes temptation.
 , Mania, ego, etc. begin to appear in us ..
 Then you never know when your man will come
 Victims of vices ...
 Let's try, no matter what happens
 Let's get rid of the vices by our behavior ...
 Because there are going to be challenges in life .....
 But we can certainly control the changes that take place in ourselves .......
 Life can be very beautiful .... Let's live with this feeling ...
 Let us live with anger, restraint, temptation, laziness, vigilance, lust, responsibility, jealousy, equality ...
 Let's prepare ourselves to transcend negativity ........
 Only then can the Dussehra of life be lived from the heart ......

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
@kunal



Comments

Popular posts from this blog

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤