#भाऊ -बहीण 😍😍😍❤❤❤❤






















भाऊ-बहीण. ....😍😍👧👦💑❤❤

बालपण त्यांचं  एकमेकांच्या गोड खोड्या काढण्यात 
जातं........
कधी तो चिडवतो लाडक्या बहिणीला...
कधी ती खाऊ  घेऊन घरभर त्याच्या मागे धावते..
कधी भांडतात ते दोघं  ..वेड्यासारखे..
एकमेकांच्या सतत चुगल्याही करतात दोघेही....!
कधी रूसतो तो ...तासभर.. ..
तेव्हा मात्र ती बेचैन होते क्षणभर..

मुद्दामच बोलायला सुरुवात करते...तो बसतो आडून...
मनात मात्र बोलायचं असतं त्याला.....
कितीही वरवर पटत नसलं ना दोघांचं .तरीही करमत 
नाही त्यांना बोलल्याशिवाय. ...!
एरव्ही सतत ती चिडवत असते त्याला ....
पण तरीही मनातून खूप प्रेम असतं..भाबडं...
दोघेही खरे  मित्र असतात एकमेकांचे....
खरच ,किती जगावेगळं नातं असतं नं ,बहिणभावाचं..
कितीही मोठ्ठे झाले दोघेही. ...
तरीही हे मजबूत बंध भावाच्या प्रेमाचे आणि  बहिणीच्या अतीव जिव्हाळ्याचे कायम राहतात.....
जरा एकमेकांना काही त्रास झाला कि डोळे दोघांचेही 
भरून येतात. ..
जराशी हाताची जखम बहिणीच्या ...भावाचं मनाला वेदना होतात.......
सगळे झाले बाजूला तरी ती मात्र भावाच्या पाठीशी उभी राहते ......आईसारखीच...
तोही कधी तिचा मित्र आणि तिचा स्वाभिमान होतो तिला कळतही नाही.....


भाऊ बहिणीसाठी आणि बहिण भावासाठी .. ..
किती क्षण आयुष्यात असे येतात..
ह्या नात्यातील जबाबदारीही सांगून जातात...
जरी कायम सोबत राहू शकत नसले तरीही...
मनाने किती जोडलेले असतात...
खरच ज्याला बहिण आहे तो भाऊ.....आणि जिला भाऊ आहे ती बहीण. .....दोघेही  भाग्यवान असतात........
राखीच्या बंधनापलीकडेही घट्ट असे त्यांचे भावबंध असतात.....
खरच दोघेही कायम एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकत असतात...मनापासून आणि  शेवटपर्यंत. ...

😍❤😘❤😚❤😍❤😍❤😙❤😍❤.

Siblings. ..........

Childhood in their each other's sweet pranks
Goes ........
Sometimes he teases his dear sister ...
Sometimes she takes food and runs after him all over the house.
When the two of them fight .. like crazy ..
Both of them are constantly gossiping about each other ....!
When it rains ... for an hour .. ..
But then she was restless for a moment.

He starts talking on purpose ... he sits down ...
But he wants to speak in his mind .....
I do not know .I do not know
Not without speaking to them. ...!
Erv she is constantly teasing him ....
But still there is a lot of love in my heart.
Both are true friends of each other ....
Really, how different the relationship is, brother and sister ..
No matter how big they both became. ...
Yet these strong bonds of brotherly love and sisterly closeness remain .....
There was some trouble with each other and both eyes
Come to fill. ..
Sister's hand hurts her brother's heart .......
After all, she stands by her brother's back ...... just like her mother ...
She doesn't even know when he is her friend and her self-esteem .....


Brother for sister and sister for brother .. ..
How many moments in life come like this ..
The responsibilities in this relationship are also stated ...
Even if you can't stay together forever ...
How connected the mind is ...
In fact, the one who has a sister is a brother ..... and the one who has a brother is a sister. ..... both are lucky ........
Beyond the bonds of Rakhi, they have strong feelings .....
In fact, both of them are always fighting for each other ... from the heart and to the end. ...

.

                        -@kunal vijay Thakare.









Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤