Posts

Showing posts from May, 2020

Lockdown diary

Image
लाॅकडाऊन  डायरीज.... . सारे देश ,हर एक जिला और गाँव बिल्कुल सुनसान हैं , कोरोना ने सब को घर जो बिठाया हैं.  लाॅकडाऊन जबसे हुआ हैं जारी,  कुछ लोग तो ऐसे रहते है ,मानो हुई हो बड़ी बिमारी! हमने तो है लिखी लाॅकडाऊन डायरी . लाॅकडाऊन मे , हमे घर चार दिवारे भी पूरे शहर सी लग रही हैं ! पहले कुछ दिन मानो ,सब के मुँह ही देखते रह गए! पर अब बाल्कनी हमारी दोस्त हो गयी हैं! 😊 इन दिनों हम एक शेफ कम साइंटिस्ट बन गए हैं! हर रोज अलग अलग रेसिपिज ऐसे बन रहे हैं,  जैसे कोई कुकरी शो के एपिसोड्स चल रहे हो!😃 मानो घर का राशन खत्म करने की ठान ही ली हो! लेकिन भूखे लोगों को देखकर हैरान हो गए हैं,  पता नहीं सरकार क्यूँ मदद नहीं कर पा रही है? हमारी सोसायटी ने भी मदद करने की ठान ली हैं . पापा ,भैया तो वाकई में पक गए हैं, बाहर घूमना जो बंद है,  लेकिन वे भी आजकल हमारे साथ लूडो और शतरंज खेल रहे हैं! 😁 हाँ कभी कबार हम सब मिलकर पोंछा भी कर देते हैं!  अब न्युज चॅनल्सही हमारे यहाँ फेवरेट चॅनल्स हो गए है, पुरानी सिरीयल्स वापस देखकर  हम पक गए हैं 😅 रामायण- महाभारत भी देखा घरवालो कि ...

सावल्या मनातल्या••••••••••

Image
  चांगल्या-वाईट  आठवणींना तू   पुन्हा आठवून बघ ना, हळवा कोपरा मनाचा सापडेल तुला,जगणं नव्याने पुन्हा शिकवेल तुला. खुप झाल तुझ बाहेर आनंद शोधण,  डोकावून बघ तुझ्याच मनात एकदा , खुप शांतता जाणवेल तुला., तो एकटेपणा कर बाजूला आणि आनंदाला जागा दे ना जरा कायमची. ..... हसु तुझ किती मावळलय रे , पुन्हा शोध स्वतःला आरशातल्या काचेवर, आणि त्यातून मनात खूप खोलवर..दिसेल तुला तुझच असणं पहिल्या सारखं.. जपशील का ते?कायमच.... अनुकरण कोणाचं का करतोयस तू? खरेपणा तुझ्यातला  शोध ना जरा .. अंतर्मुख हो असं किती सहज बोललास परवा कोणालातरी. .......... आजमाञ मला अपराधी वाटतोयस तु तुझ्याच नजरेत.... हरवण खूप झालं  आत्ता एखाद्या गोष्टीत......... आजमावून  बघ ना स्वतःला स्वतःसमोरच कधीतरी. असणं किती छान असायचं तुझं , आत्ता माञ लवकर वैतागतोयस चिडखोरासारख , हताश असल्यासारखं. ...... तरीही जागा हो रे मनापासून मनातून. . तु नक्की शोधू  शकशील... निशब्द नसतं  रे कोणी सगळं अलबेल असतं मनात प्रत्येकाच्या. .. स्वतःला शोधण्याचा प्रवास, प्रवास नसतोच रे , ही  खूप सहज सुरूवात  अ...

घर स्वप्नातल•••••••

Image
  जिद्दीने  उभ्या चार खंबीर भिंतींत एकोपा असावा संयमाच्या  छप्पराने  नात्यांचा ओलावा जपावा . सकारात्मकतेची हवा खिडकीतून ओसंडून वहावी  संयमाची दारं रूबाबात खुली  असावी. समाधानाच्या पलंगावर विश्वासाची उशी दिसावी  साधेपणाच्या सोफ्यावर,प्रामाणिकपणाची नक्षी असावी.  स्वयंपाकघरातून नावीन्याचा घमघमाट सुटावा  स्वकष्टाच्या भाकरीत पंचपक्वानांचा भास व्हावा. मेहनतीच्या तिजोरीत स्वाभिमानाची संप्पत्ती  खुशाल  असावी  भाबडी माणुसकीसुद्धा  मौल्यवान वाटावी. भरभराटीच्या परसबागेत  प्रयत्नांची शर्थ व्हावी  आपलेपणाच्या अंगणात आशेच्या रंगांची रांगोळी काढावी.  एकमेकांनी चुकावं, उपदेशांचे डोस पाजावे तरीही  आधार व्हायला एकमेकांचा पटकन पुढे व्हावे अश्रू  एकमेकांच्या डोळ्यातले हक्काने पुसता  यावे. आनंद कुंडीतल्या रोपट्यासारखा वाढतच जावा प्रेमाचा गुलमोहर  नव्याने बहरावा. हसणं आरशासारखं प्रतिबिंबित होत रहावं  शब्दाशब्दांनी बोलणं उलगडत जावं.  समानता इतकी सहज  वागण्यात यावी, की सुख-दु:ख सर्वांच...

चला कोरोनाला हरवूया••••

Image
कोरोनाशी युद्ध आपले  सुरू .......... ऐनहोळीवर  घातलंय ह्याने विरजण, कोरोनानो केली हो पाचावर धारण!   हया संकटात आत्ता कोणी नाही वाली, सर्वञ कोरोनाचीच चर्चा सुरू झाली! आत्ता आणीबाणीची वेळ आली! तोंडावर असतो हल्ली  mask, त्यात लाॅकडाऊनचा अनोखा task. मनात माञ चोवीस तास मरणाची भीती,  लोकं दगावतात ह्याने सांगू शकत नाही किती? सरकारचे प्रयत्न सुरू आहेत फार,  कोरोनाचा फैलाव करतोय माणसांवर छुपे वार! लोकांच्या तोंडी आहेत शिव्या चीनला, बर संकटात ढकलून, चीन कधी येईल का मदतीला?  जगभर एवढ्याशा व्हायरसने हाहाकार माजवलाय, चीन माञ स्वतःला वाचवून ,मी नाय त्यातला म्हणत बसलाय! भारत सरकारने वेळीच लागून केलाय लाॅकडाऊनचा ऊपाय, बघूयात करून हयानं  होत तरी काय? ईकडे लाॅकडाऊनमधेही लोकांचा जीव काही रमेना, त्यांचा पाय काही घरी थांबेना!  दुसरयाच दिवशी बाजारात लोकांची तोबा  गर्दी,  नियमभंग करणारयांना सरळ करुन वैतागली वर्दी! सरकारी यंञणा वेगाने करतीय हालचाल, डाॅक्टर्स -नर्स अक्षरशः जातीने करताएत रूग्णांची देखभाल!  सरकारने 'कोरोना पॅकेज'ही जाहीर केलय, कुठेतरी...

मास्क लावलेला देव........

Image
मास्क लावलेला देव मी पहिल्यांदाच पाहिला.... कोरोनामय  जगात सुरुवात झाली दुष्टचक्राला , लोकांचा जीव जातोय दर मिनिटाला,  सरकारला पडलाय प्रश्न,  कसं थांबवणार ह्या संकटाला? अशा अवस्थेत आपला खरा देव पुढे आला, नाही नाही  हा तो 'देव'  नाही, जो मंदिरात, मस्जिदित,गुरुद्वारात  केव्हाच बंद झाला ! हा देव तर आहे मास्क  लावलेला  , जो कोरोनाबाधिताना बरं करण्यासाठी दिसतोय  अहोराञ झटत राहिलेला , हो डाॅक्टर ,नर्स आणि पोलिसांमधला मास्क  लावलेला देव मी पहिल्यांदा पाहिला . महावारीमुळे सर्वांनाच आहे सुट्टी,  हे माञ जीवाचीही पर्वा न करता निभावतात आपली  अत्यावश्यक ड्युटी.  रुग्ण वाढतायत दिवसेंदिवस, वाढतेय कोरोनाची दहशत.  नर्स  ,डाॅक्टर्स,पोलिसही करतायत कोरोनाशी लढण्याची तयारी जय्यत.   माणसं पडतायत नकळत बळी कोरोनाला, माञ जीवाची बाजी लावून ते हरवतायत त्याला.  ह्या भयंकर अवस्थेतही आपल्यातले हे 'देव'  निभावतात  आपले कर्तव्य, कितीही कठीण असलं तरीही .वाटतं नक्कीच पेलतील ते हे दिव्य.  एक फरक माञ आज पुन्हा लक्षात आ...

ए-दिल•••••मेरे यार♡♡♡

Image
ए-दिल••••मेरे यार••••••♡     मेरे  यार ••••मेरे दिल••♡  तुम  आज कल  बडे मायूस  से  रहते  हो क्यूँ  भला ? हसलो ना जरा ,सुकून  पाओगे  तुम , लगेगा  फिर  एक  बार  जी  रहे हो तुम  हो  दिलसे  . मैने  देखा  हैं ,   नन्ही सी हँसी के लिए वजह  ढूँढते  हुए  तुम्हें . तुम्हे  पता  है,   मुझे  ना कभी  नन्हे  बच्चे  जैसे लगे  थे  तुम पर  जैसे  ही बडे  हो गए ना, छुपाने  लगे  हो यार  बहुत  सारी  बातें ••••• मानो  रौनक  तुम्हारे चेहरे  कि  खोयी हुयी  सी हैं,  फिर  एक  बार  हसलो ना  दिल  खोल के••••• मायुसियो को भी  भूल जाओ ना अब सपनों  मे ढूँढो नए रंग, आने दो अनकही बातों को जुबान पर के तुम्हारा अलग ही रंग बन जाए•••• छा जाओ हर एक  सास में कुछ इस तरह के  अलग समा बन जाए•••• माना  के नाराज हो औरों से, लेकिन म...

रिश्ता दिल का............

Image
 @ रिश्ता  खुद से ही खुद का यह रिश्ता अलग सा  हैं , जिद्दी यह दिल भी थोडा नासमझ हैं,  मुश्किलें तो बेहद है लेकिन तभी तो खूबसूरत  जिंदगी हैं , हँसी चेहरे  पर यहाँ  कुछ इस तरह छायी  हुई है , मानो  जिंदगी को दिलसे  जीना  यही हर  वक्त कि  दिल-ए-ख्वाहिश सी हों,  पंछी जैसा होना एक सपने सा  हैं,  ख्वाबो कि बकेट  लिस्ट आँखों मे  समाए नन्हा सा  दिल  कही उड़ चला हैं,  कभी  यह   जिंदगी   परेशानियों कि  दुकान सी हैं,  फिर  भी  हर  हालात  मे हम  एक दिल  एक जान  हैं,  हम  तो मानो  खिलते  हुए  फुल से हैं ,   आनेवाले कल से  शायद  अंजान हैं,  लेकिन  मेरे  दिल का  मुझसे यह  रिश्ता  अपने  ही  आप  में एक मिसाल हैं,  अनकहा ,अनदेखा  प्यारा   सा  एहसास  हैं,  अकेला  नही पर हा  खुद का  ही  खुदसे दिल ...