Posts

दिवाने. ...😍❤❤❤

Image
दिवाने....😍 उल्फत मे जल रहे ...कैसे यह दिवाने हैं. .. इन्हे कौनसा रोग लगा हैं ...यह ना जाने हैं .... सबकुछ ठुकराकर किन राहो मे यह चल पडे है..? आजकल बातें भी जुनून भरी करने लगे हैं  ... तोड चले हैं सभी दिवारे...अब यह कैसी अगन दिल समाए जी रहे हैं   ? बेखबर फिर भी प्यार मे डूबे हुए हैं ! बेखौफ जीना उनका ..क्या क्या कह जाए... नजर तो देखो उनकी ...छिपाए न रह जाए...! दिल की बाते जुबान पर आसानी कह रहे हैं ... न जाने कितने तुफान सीने मे  उनके उमड़ रहे हैं ...?   सबकुछ अपना किसी और  को दे चुके है... लमहा लमहा बस किसी अलगही दुनिया मे जी रहे हैं. .. हर चीज उन्हे दिवानी सी लगने लगी हैं .... जमीन- आसमान के परे वह जा चुके हैं ..... कितने ख्वाबो को यह जिंदगी दे रहे हैं .... राहे मुश्किल अपनी अपनी खुबसूरती से सजा रहे हैं. ... कुछ मिसाले बन जाते है...दुनिया के लिए ... कुछ दब जाते है अपनी ही सोच तले.. कुछ दुनियाही बदल देते हैं. .अपने रंग से.. यह दिवाने सच मे अलगही होते हैं ...सब से अलग..!                   - @कुणाल विजय ठाकरे...

Hey flower.....keep blooming❤

Image
Hey flower....keep blooming🌷🌷🌷 🌷🌷 you know ...everything is so sweet here.. though it looks chaotic...confusing... uncertain..unknown.... don't you worry dear flower... you keep blooming confidently forever. ... you have your unique odour..unique colour..unique shape. .... you spread your   petals extraordinarily... don't think about other flowers ....they are special at their places...respect them... you please don't  be shy or unconscious. .... you keep blooming confidently.. you keep spreading your magic innocently. ..... don't forget the leaves around you ..take them with you.. you  keep shining with ease ... your journey is from  being a common bud to an uncommon flower.... you stand bravely  ..on your stem of positivity..... let your smell of passion be spread allover around you.... remember.... you have everything ... one day...your own being will be inspiration not only for you but also for others... so don't forget to bloom in your own way.. r...

वेळ......⏰⏰⏰😊

Image
  वेळ .......⏰⏰😊❤ वेळ येते.....वेळ जाते....... वेळ सर्वांचीच असते..वेळ कधीकधी कोणाचीच नसते... वेळ असते सोबत त्यांच्याच जे वक्तशीर असतात.... वेळ कधीच वाईट नसते ..नसते कधीच वाईटही.... तरीही माणसं वेडी .....दोष वेळेलाच देतात..... वेळ मला कधीकधी जगाच्याच पुढे असल्यासारखी वाटते... वेळ नसते कोणाच्या हातात....कधीच. .. चांगल्या क्षणी वेळ कमी वाटते... दुःखाच्या क्षणी वेळ संपता संपत नाही......! वेळेला सतत धावती वाटते...मन शांत असताना.... वेळ थांबलेली वाटते...मनातला गोंधळ वाढताना... वेळ मित्रासारखी असते...कशीही असली ना तरीही कायम सोबत राहते.... वेळ सेकंद...मिनिट. .तास..वर्षे सगळ्यापलीकडे असते...... महत्त्व वेळेचं..वेळ येऊन गेल्यावरच कळतं... वेळ खरच माणसाला किती गोष्टी दाखवून. ..शिकवून जाते.... वेळ जगणं समृद्ध करते..... वेळ गोड-कडू आठवणींना मागे सोडून जाते...... वेळ जन्म मरणाचंच नाही तर माणसांचही रंग रूप दाखवून जाते.... वेळ जागं करते..... वेळ प्रयत्नशील बनवते.... वेळ  कोणासाठी रिकामी किवा व्यस्त असते ... खरं तर वेळ न्यायानेच पुढे जात असते... वेळ गेलेली परत येत नाही...... असते तेव्हा मात...

प्यार ........😍😍😍😍😍❤❤

Image

#भाऊ -बहीण 😍😍😍❤❤❤❤

Image

Look into the Mirror😊💚

Image
Look into the mirror. ....😊😍 💛 Look into the mirror. .. and say that  ; you are going to do something best today... you will live your life to the fullest .... you will spread positivness everywhere .. every second .... say that ... your are confident and will be forever.. Bring genuine smile on your face and  say goodbye to all your worries..... Look into the mirror. ... and say that you will enjoy every  challenge  that is in front you... say that you are the  lucky one... Take a long deep  breathe close your eyes.... and feel the extreme energy inside .... and say you will decorate every second  with your passion . promise to your image that you will cherish your desire of living life....forever. . Look into the mirror. .... and see in your own eyes .... fill your eyes in miraculous inspiration... keep your firm feast on your brave heart  and say ... everything is superb..... mine life is  the most beautiful  thing in this  hu...

मुरांबा. .........❤❤

Image
मुरांबा. ..........मुरलेल्या आठवणींचा. .😋😍🍲🍊🍊💚 चेहरा हास्यानं फुलून जावा ....आणि पटकन सगळ्या  जुन्या आठवणींचा खजिना खुलावा....... कधी आपण किती सहज चुकलेलो  ,आणि सगळे दिसतात तुमच्यावर हसतांना. .... आणि आपण एकटेच रडलेलो .....वेड्यासारखं. .. आठवावी कधीतरी भावंडांसोबत केलेली गम्मत............. छोट्या छोट्या स्पर्धा. .चुरस आणि आव्हानं..... पावसाळ्यातले चिखलात रूतलेले पाय समोर दिसावे .....कधी  जोरदार हवेत उडून गेलेली छत्री आठवावी. ....... आणि हसू फुटावं  कारंज्यासारखं ...... .निरागस. ........मनमुराद कधी तरी पाहावं आठवून आजीच्या बटव्यातली खाऊ चोरणं..... आजोबांचा चष्मा लपवणं ... .....त्यानंतर आईने दिलेला बेदम मार......! अचानक समोर  दिसावं आपल्यातलच अल्लड मन नव्याने. ............... शाळेतल  जड दप्तर आठवावं......त्यातल्या गोड आठवणी पुन्हा उलगडाव्या ........रफ वहीतल्या  वाकड्या रेशांसारख्या.............मनस्वी..... कधी झाडाखालचं  वनभोजन आठवावं वर्गमित्रांसोबतच ......... आठवावी पेपरमिंटच्या गोळ्यांची  जिभेवर रेंगाळणारी चव...... आठवड्याच्या बाजारातली...